संशोधनाकरीता प्रमुख पिकेे : |
संकरीत ज्वारी, सुर्यफूल, कापूस, बाजरी, कडधान्य, मका, तुर, मुग, उडीद व भाजीपाला. |
उदिष्टेः-
-
हवामान बदलास अनुरूप संशोधन
-
अधिक उत्पादन क्षमता व उच्च गुणवत्ता
-
जैविक ताणासाठी प्रतिकारक्षम
-
पाणी आणि अन्नद्रव्ये यांचा कार्यक्षम वापर
|
महाबीज संशोधीत वाण (तपशीलांसाठी क्लिक करा) |
 |
महाबीज संशोधीत वाण:
संकरित देशी कापूस: सीएफएल, मूग : उन्नती , उडिद : विजय
संकरित सूर्यफूल: भास्कर
|
संकरित. भाजीपालाः भेंडी-तन्वी, भोपळा-ईश्वर, शिरी दोडका-ऐश्वर्या, चोपडा दोडका-दिव्यंाका, वांगी-जयंत आणि यशवंत
सुधारित भाजीपाला: गवार-गौरी, चवळी-पार्वती
|
 |