महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत

महाबीज रोपवाटीका

विभाग / उप-विभाग

गुणवत्ता नियंत्रण व संशोधन

महाबीज रोपवाटीका

परिचय

गेल्या दोन दशकांपासून महाबीज रोपवाटीकांव्दारे शेतकरी बांधवांना तसेच इतर ग्राहकांना ५०० हुन अधिक प्रजातींची शोभीवंत झाडे, फुलझाडे, फळझाडे, कुंपणाकरिता लागणारी झाडे, भाजीपाला रोपे, ऊती संवर्धीत केळी, संकरित पपई रोपे इत्यादी गुणवत्तापूर्ण रोपे व रोपवाटीका संबंधीत साहित्य् रास्त् दरात उपलब्ध् करुन देण्यात येते. तसेच महाबीज रोपवाटीकांव्दारे बगीचा विकसीत करण्याचे कार्यसुद्धा केल्या जाते.

 

महामंडळाचे रोपवाटीकांव्दारे शासकिय, निमशासकिय, खाजगी तसेच स्वयंसेवी संस्था यांना वृक्षारोपण तसेच उद्यान विकसीत करण्यासाठी लागणारी रोपे व लागवड साहित्य सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात येतात. सद्यस्थितीत अकोला, पैलपाडा, खामगाव, व नागपूर येथे महाबीज रोपवाटीका कार्यरत असून भविष्यात अमरावती, जळगाव, जालना, औरंगाबाद, नाशिक, पुणे, श्रीरामपूर इ. ठिकाणी महाबीज रोपवाटीकेचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

 

 
 

रोपवाटीका

संपर्क

प्रभारी, महाबीज रोपवाटीका,
मूर्तीजापूर रोड, शिवणी, अकोला ४४४ १०४

मो.नं. :- ९८६०१५४६४४
ई-मेल :- nursery@mahabeej.com

प्रभारी, महाबीज रोपवाटीका,
तेलंगखेडी गार्डनजवळ, सिव्हिल लाईन, नागपूर ४४० ००१

मो.नं. :-  ८६६९६४२७४८
ई-मेल :-  mbc@mahabeej.com

प्रभारी, महाबीज रोपवाटीका,
पैलपाडा ता. जि. अकोला ४४४ १०४

मो.नं. :-  ७५८८६०९४२४
ई-मेल :-  biolab@mahabeej.com

प्रभारी, महाबीज रोपवाटीका,
खामगाव. जि. बुलढाणा. ४४४ ३०३

मो.नं. :-  ८६६९६४२७४२
ई-मेल :-  sppkhamgaon@mahabeej.com

 

-->