महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत

नागली

नागली

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
फुले कासारी म. फु. कृ. वि., राहुरी २०२२ १० १०० ते ११० वेळेवर लागवडीस उपयुक्त असणारे वाण, नेक व ब्लास्ट रोसास प्रतिकारक. १८ ते २०
दापोली-३ बा. सा. को. कृ. वि., दापोली २०२१ १० १२० ते १२२ खरीप हंगामास लागवडीस उपयुक असणारे वाण,  लीफ ब्लास्ट रोगास मध्यम प्रतिकारक. २० ते २२
दापोली-१ बा. सा. को. कृ. वि., दापोली २०१७ १० १०० ते ११७ न पडणारी निम उभी वाढ, ८ ते ९ सें. मी. लांबट खुल्या प्रकारची ओंबी, लालसर रंगाचे दाणे. १५ ते २०
दापोली-२ बा. सा. को. कृ. वि., दापोली २०१६ १० ११५ ते ११९ आकर्षक दाणा, ब्लास्ट रोगास मध्यम प्रतिकारक, न लोब्नारण न फुटणारा वाण. २५ ते २७
फुले एकादशी म. फु. कृ. वि., राहुरी २०१६ १० ९० ते ९५ न लोळणारे कोरडवाहू  शेतात लागवडीस उपयुक्त वाण  १० ते १२

 

 

 

-->