महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत

मका

मका

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
उदय महाबीज, अकोला २०१६ १५ ९५ ते १०० हिरवी व खाली वाकलेली पाने, ४० ते ४२ दाणे प्रति रांग, नारंगी पिवळी मोठे गोलाकृती आकाराचे दाणे, १४ ते १६ दाण्याच्या रांगा प्रति कणीस, भरघोस उत्पादन क्षमता. ८५ ते ९०
-->