Recommendation for cultivation: Suitable for Maharashtra State
लागवडीकरिता शिफारस: महाराष्ट्र राज्यासाठी योग्य
Soil: Medium to heavy, well-drained.
जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
Sowing Time: Kharif : June – July Summer : January – February
पेरणीची वेळ: खरीप हंगाम: जून - जुलै उन्हाळी हंगाम: जानेवारी - फेब्रुवारी
Sowing Method: Sowing by ridge-and-furrow method (V-bed system) or on flat beds, Mandap (trellis) system increases yield.
पेरणीची पद्धत: सरी-वरंब्यावर टोकण पद्धत (V-bed system) किंवा सपाट वाफ्यात टोकण. मांडव पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
Sowing Spacing: Between two rows: 1.5 to 2.0 meters (5 to 6.5 feet) Between two plants: 60 to 90 cm (2 to 3 feet)
पेरणीचे अंतर: खरीप : दोन ओळींतील अंतर: १.५ ते २.० मीटर (५ ते ६.५ फूट) दोन रोपांतील अंतर: ६० ते ९० सें.मी. (२ ते ३ फूट
Plant Population/ha.: Approx. 7,000 to 11,000 plants per hectare
झाडांची संख्या प्र.हे.: ७,००० ते ११,००० झाडे प्रति हेक्टर
Sowing Depth: 2.5 to 3.0 cm
पेरणीची खोली: २.५ ते ३.० सें.मी.
Seed rate: 1.0 to 1.5 Kg/ha
बियाण्याचे प्रमाण: १.० ते १.५ किलो प्रति हेक्टर
Fertilizer dose (NPK): Before planting: Apply 20:20:20 kg/acre of Nitrogen:Phosphorus:Potash (N:P:K) After planting: Apply 20 kg nitrogen per acre at 30, 45, and 60 days after sowing, in three equal splits
खतमात्रा (नत्र: स्फुरद: पालाश): लागवडीपूर्वी-२०:२०:२० कि. नत्र:स्फुरद:पालाश प्रति एकरी, लागवडीनंतर-३०,४५, व ६० दिवसांनी २० कि. प्रति एकर नत्र खताची मात्रा तीन समान हफ्त्यात विभागून द्यावी.
Variety Features: 1st picking After 42-45 days, Fruit colour Dark green, Fruit length 20-25 cm, Yield150-200 qtls/ha. Fruits are
वाणाचे गुणधर्म : पहिली तोडणी ४२-४५ दिवसांनी, फळाची लांबी २०-२५ से.मी., फळाचा रंग गर्द हिरवा, उत्पादन १५०-२०० क्वि./हे. फळे काढणीस तयार होण्यास: 45 ते ५0 दिवसांपासून
काढणीचा कालावधी: ९० ते १२० दिवसांपर्यंत (किंवा योग्य व्यवस्थापनाखाली अधिक).