Broadcast Year: 1986
प्रसारण वर्ष: 1986
Recommendation for cultivation: --
लागवडीकरिता शिफारस: --
Land: Light to sandy, medium, low
जमीन: हलकी ते रेतीची, मध्यम, निच-याची.
Sowing Time: August to end of January
पेरणीची वेळ: ऑगष्ट ते जानेवारी अखेर
Sowing Method: Direct sowing, steam or drip-type
पेरणीची पद्धत: सरळ पेरणी. वाफ्यावर किंवा सरी-वरंब्यावर.
Sowing Distance: Row 30 cm, Plant 5-8 cm
पेरणीचे अंतर: ओळीतील अंतर: ३० सेंमी रोपांतील अंतर: ५-८ सेंमी
Seedlings per Hectare: 2 to 2.5 lakh
झाडांची संख्या प्र.हे.: २ ते २.५ लाख रोपे प्रति हेक्टर
Sowing Depth: 2-3 cm
पेरणीची खोली: २-३ सेंमी
Seed Quantity: 8 - 10 kg per hectare
बियाण्याचे प्रमाण: ८ - १० किलो प्रति हेक्टर
Fertilizer dosage (nitrogen: phosphorus: potassium): Manure: 20-25 tons per hectare. Chemical fertilizers: 50:25:25 kg nitrogen, phosphorus, potassium per hectare.
खतमात्रा: शेणखत: २०-२५ टन प्रति हेक्टर. रासायनिक खते: ५०:२५:२५ किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टर.
Duration: 40 to 60 days
कालावधी: ४० ते ६० दिवसांत काढणीस तयार.
Varietal Characters: Long, white, pointed roots
वाणाचे गुणधर्म: मुळे लांब, पांढरी, टोकदार आणि कोवळी असतात. लवकर वाढ होते.
Immune System: Tolerant to common diseases and pests
रोगप्रतिकारक क्षमता: सामान्य रोग व किडींना सहनशील.
Weight of 100 Grains: 900 to 1100 mg
१०० दाण्यांचे वजन: ९०० ते ११०० मिलीग्राम
Average Yield: 250-300 quintals per hectare (roots)
सरासरी उत्पादन: २५०-३०० क्विंटल प्रति हेक्टर (मुळे).