Recommendation for cultivation: Suitable for Maharashtra State
लागवडीकरिता शिफारस: महाराष्ट्र राज्यासाठी योग्य
Soil: Medium to heavy, well-drained
जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
Sowing Time: Kharif : June – July Summer : February-March
पेरणीची वेळ: खरीप हंगाम: जून - जुलै उन्हाळी हंगाम: फेब्रुवारी - मार्च
Sowing Method: Transplanting after raising seedlings.
पेरणीची पद्धत: रोपे तयार करून पुनर्लागवड (ट्रान्सप्लांटिंग).
Sowing Spacing: Between two rows: 60 cm Between two plants: 45 to 60 cm
पेरणीचे अंतर: दोन ओळींतील अंतर: 60 सें.मी. दोन रोपांतील अंतर: 45 ते 6० सें.मी.
Plant Population/ha.: Approx. 15,000 to 20,000 plants per hectare
झाडांची संख्या प्र.हे.: 15,००० ते 20,००० झाडे प्रति हेक्टर
Sowing Depth: 2.5 to 3.0 cm
पेरणीची खोली: २.५ ते ३.० सें.मी.
Seed rate: 1.0 to 1.2 Kg/ha
बियाण्याचे प्रमाण: १.० ते १.2 किलो प्रति हेक्टर
Fertilizer dose (NPK): NPK 100:50:50 Kg/ha. Apply Half N & Full P & K At the time of planting and remaining half N after 30 & 45 days in equal splits.
खतमात्रा (नत्र: स्फुरद: पालाश): 10०:5०:5० कि. नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टर. लागवडीवेळेस अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद पालाश द्यावा तसेच उर्वरित अर्धा नत्र सामान प्रमाणात ३० व ४५ दिवसांनी द्यावा.
Variety Feattures: Plants are dwarf, bushy, light green, fruits 9-10 cm long, light green, ripe fruits light red, highly pungent, fairly tolerant to thirps and mites. Average yield 85 qt/ha (green) and 18 qt/ha (dry)
वाणाचे गुणधर्म : झाड हे बुटके, झुडूपासारखे असतात. फळे 9-10 सेमी लांब, फिकट हिरवी असून पक्व झाल्यावर फळे फिकट लाल रंगाची होतात. हे वाण अत्यंत तिखट असून थ्रिप्स आणि माइट्स यांच्या प्रादुर्भावास काही प्रमाणात सहनशील आहे. सरासरी उत्पादन ८५ क्विंटल/हेक्टर (हिरव्या मिरचीसाठी) आणि १८ क्विंटल/हेक्टर (कोरड्या मिरचीसाठी) आहे.
Recommendation for cultivation: Suitable for Maharashtra State
लागवडीकरिता शिफारस: महाराष्ट्र राज्यासाठी योग्य
Soil: Medium to heavy, well-drained
जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
Sowing Time: Kharif : June – July Summer : February-March
पेरणीची वेळ: खरीप हंगाम: जून - जुलै उन्हाळी हंगाम: फेब्रुवारी - मार्च
Sowing Method: Transplanting after raising seedlings.
पेरणीची पद्धत: रोपे तयार करून पुनर्लागवड (ट्रान्सप्लांटिंग).
Sowing Spacing: Between two rows: 60 cm Between two plants: 45 to 60 cm
पेरणीचे अंतर: दोन ओळींतील अंतर: 60 सें.मी. दोन रोपांतील अंतर: 45 ते 6० सें.मी.
Plant Population/ha.: Approx. 15,000 to 20,000 plants per hectare
झाडांची संख्या प्र.हे.: 15,००० ते 20,००० झाडे प्रति हेक्टर
Sowing Depth: 2.5 to 3.0 cm
पेरणीची खोली: २.५ ते ३.० सें.मी.
Seed rate: 1.0 to 1.2 Kg/ha
बियाण्याचे प्रमाण: १.० ते १.2 किलो प्रति हेक्टर
Fertilizer dose (NPK): NPK 100:50:50 Kg/ha. Apply Half N & Full P & K At the time of planting and remaining half N after 30 & 45 days in equal splits.
खतमात्रा (नत्र: स्फुरद: पालाश): 10०:5०:5० कि. नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टर. लागवडीवेळेस अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद पालाश द्यावा तसेच उर्वरित अर्धा नत्र सामान प्रमाणात ३० व ४५ दिवसांनी द्यावा.
Variety Feattures: Fruits are elongated, slender, and dark green pods, typically 2.5 to 3.5 cm long, with a firm glossy skin, generally measuring 2.5 to 3.5 cm, fruit colour deep green, indicating freshness and maturity.
वाणाचे गुणधर्म : फळे लांबट, सडपातळ आणि गडद हिरव्या असून, तो ताजेपणा आणि परिपक्वता दर्शवतो. सामान्यतः २.५ ते ३.५ सेमी लांब असतात. त्यांची साल घट्ट आणि चकाकीदार असते.